विश्वास आणि प्रेम

"विश्वास आणि प्रेम"


"प्यार का फूल केवल विश्वास की जमीन में ही फलता-फूलता है"  - अरविन्द सिंह ..
     
         
 विश्वास हा एक काचेच्या भांड्यासारखा आहे . परत जुड़त नाही आणि जुड़ला तरीही त्याची निशानी राहतेच.😓

खरं प्रेम जस "आईच लेकरावर". "गाईच वासरावर'.
हे खरं प्रेमचे उत्तम उदाहरण आहे .😃  यामधे प्रेम कधीही संपत नाही , कधी कमी पण होत नाही .  हे प्रेम नीरंतर वाढत राहते. 😊
प्रेमात आणि विश्वासात एक अटुत नात आहे . 🤝
प्रेम आणि विश्वास सोबत मिळतात . 🤝
आपण ज्या व्यक्तिवर विश्वास करतो , त्यावर आपल्याला प्रेम होऊन जाते 💗
आणि आपण ज्या व्यक्ति वर प्रेम करतो त्या व्यक्ति वर आपल्याला विश्वास असतोच. ❤️

*चाणक्य* नीति मधे सांगीतलेल आहे की
आपण बोलताना जो आपल्या नजरेत - नजर नाही मिळवत तर त्यावर कधिच विश्वास करूँ नका.

विश्वास कमविन्यासाठी खुप दिवस लागतात.  तर छोट्या छोट्या गोष्टी साठी विश्वासला मोडु नका . 

प्रेम एक वेळ परत होईल , पण विश्वास परत होतच नाहि.  नाती ही फ़क्त विश्वास आणि प्रेम वर टिकलेली आहे .
*वस्तुंचा वापर करा लोकांचा नाहि*.🤗

"जहाँ  विश्वास है ।
वहा सब कुछ खास है" ।।

-------------------------------------------------------------------
स्वयंलिखित : दर्शन इंगळे

Comments

Popular posts from this blog

Facts of Human Brain