Holi : A Colorful Festival .

होळी 

     
संपूर्ण भारतभर विशेषता  उत्तर भारत मधे होळी हा  सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो.  या सणाला "होळी पुर्णिमा" असेही म्हणतात .
एक पुरातन कथे नुसार :
लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूनेधाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.


होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
नैराष्य, दारिद्र्य, आळशीपणा, वाईट विचार आणि विकार यांचे दहन होवो,
सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, चांगले विचार, आरोग्य आणि शांती नांदो.
*होळीच्या मनापासून शुभेच्छा!!*

आपन या दिवशी आपल्या मनातील वाइट भावना , वाईट विचार , वाईट सवयी बदलून चांगल्या जीवनाला सुरुवात करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे . 
******************************************

Comments

Popular posts from this blog

Facts of Human Brain

विश्वास आणि प्रेम